नेहा पेंडसे ही एक सुंदर अभिनेत्री आहे.

नेहाने मराठी तसेच हिंदीत देखील काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

नेहा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

आता देखील तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.