नेहा पेंडसे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर ती सक्रिय असते.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती ग्लॅमरस आणि क्लासी दिसत आहे.

हे फोटो सगळ्यांना खूप आवडले आहेत