‘खतरों के खिलाडी’मधून निक्की तांबोळी प्रसिद्धीच्या झोतात आली.

निक्की  तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

निक्कीने ब्लू जीन्स आणि जॅकेट घालून फोटोशूट केले आहे.

निक्कीचे फोटो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असतात.

निक्की  सोशल मीडियावर सक्रिय असते.