‘बिग बाॅस 14’मध्ये दिसलेली निक्की तांबोळी नेहमी चर्चेत असते.

निक्की तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

निक्की सोशल मीडियावर सक्रिय असते.

निक्कीने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

निक्की तांबोळीने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.