नोरा फतेही ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते

ती उत्तम डान्स आणि अभिनय करते.

सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे लूक व्हायरल होत असतात.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

हा फोटो मध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.

तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे