नोरा फतेही ही एक उत्कृष्ट डान्सर आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
अशातच तिने काही सुंदर आणि सोज्वळ फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट घातलेला आहे.
तिचा हा मराठमोळा लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.