अभिनेत्री नोरा फतेही तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते.
नोरा सोशल मीडियावर सक्रिय असते.
नोराने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
नोराने रंगीबेरंगी क्राॅप टाॅप आणि लेगींग्स परिधान केली आहे.
तिने अंतरंगी लूकमध्ये फोटोशूट केले आहे.