दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चाललीये नुसरत भरुचा

दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चाललीये नुसरत भरुचा

बॉलिवूडची सध्याची आघाडीची तारका म्हणजे अभिनेत्री नुसरत भरुचा

'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून नुसरत भरुचाला खरी ओळख मिळाली

नुसरत सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते. तिचे लाखो फॉलोअर्सही आहेत.

नुसरतने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटची बरसात करतात