नुसरत भरुचाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

ती कोणत्याही प्रकारची भूमिका साकारू शकते हे नुसरतने सिद्ध केले आहे.

नुसरतच्या स्टायलिश स्टाइलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोशूटसाठी नुसरतने भन्नाट ड्रेस परिधान केला आहे.

या अवतारात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.