बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने सहजसुंदर अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तिच्या अभिनयाचे आणि लूकचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

नुसरतचे बोल्ड आणि मनमोहक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत  आहेत.

अलिकडेच नुसरतचा जनहित में जारी चित्रपट चांगलाच गाजला होता.

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.