अभिनेत्री नुसरत भरूचा वेस्टन लूक चर्चेत.
नुसरत सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुसरतचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत.
नुसरतने लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
नुसरतने कानात मोठे झुमके घातले आहेत.