पूजा हेगडे ही बॉलीवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

नुकतेच तिचे निळ्या रंगाचे ड्रेस मधील काही फोटो व्हायरल होत आहेत.

या बॅकलेस ड्रेस मध्ये पूजा खूप बोल्ड दिसत आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहे