अभिनेत्री पूजा हेगडे हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
पूजा हेगडेचे हे लेटेस्ट फोटो खुपच सुंदर आहेत.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या अप्रतिम अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.
या फोटोंमध्ये पूजा हेगडे डिझाईनर ड्रेस परिधान केला आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.