'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून पुजा सावंतने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

पुजा सावंतने नवीन फोटोशूट केले आहे.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केले आहे.

पुजा या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

पुजा ही मराठी सिमेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.