अभिनेत्री पूजा सांवतचा नविन फोटोशूट समोर आला आहे.
तिने ग्लॅमरस फोटोशूट केला आहे.
बॅकलेस शिमरी गाऊन परिधान केला होता.
सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.
चाहते तिच्या या लूकला पसंत करत आहे.