अभिनेत्री पूजा सावंत नुकतेच लग्न बंधनात अडकली आहे.

सिद्धेश चव्हाणसोबत तिने अरेंज मॅरेज केले आहे.

नुकतेच पूजाने तिच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने आणि सिद्धेशने जांभळ्या रंगाचे ड्रेस घातले आहेत.

त्यांचे हे फोटो सगळ्यांना खूप आवडले आहेत.