अभिनेत्री पूजा सावंत ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

नुकतेच पूजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलेला आहे.

यासोबत ड्रेसला मॅचिंग असे इयरिंग्स घातले आहेत.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.