अभिनेत्री पुजा सांवत हि एक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
पुजा सांवत सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
पुजा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये पुजा खूपच सुंदर दिसत आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये पुजाने लाल मिडी ड्रेस परिधान केला आहे.