‘स्वराज्य रक्षक संभाजी’फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड
प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते.
प्राजक्ताने लेटेस्ट फोटोशूट केले आहे.
तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तिच्या फोटोंवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.