गोड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ताने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोमध्ये तीने निळ्या रंगाची साडी घातली आहे.
प्राजक्ताने ऑक्याइडचे दागिने घातले आहे.
'ह्रदयी प्रीत जागते..जाणता अजाणता' असे कॅप्शन दिले आहे.