प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
यासोबत ती लाल रंगाची सुंदर ओढणी फ्लॉन्ट करत आहे.