प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने सोनेरी रंगाचा वन पिस परिधान केला आहे.

सध्या हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.