अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच तिने लाल रंगाच्या लेहेंगातले फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
तिने मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे.
तसेच ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे