प्रार्थना बेहेरे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिचे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

अशातच तिचे साडीतील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी आणि केशरी रंगाचा ब्लाउज घातला आहे.

तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.