प्रार्थना बेहेरे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे
अनेक मालिका आणि सिनेमात तिने काम केले आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने सुंदर ड्रेस परिधान केला आहे