अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने नुकतेच संक्रांती निमित्त फोटो शूट केले आहे.
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.
तिने सोन्याचे सुंदर दागिने परिधान केले आहे.
तसेच नाकात नथ आणि कानात झुमके घातले आहे.
तिचा हा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे.