प्रतीक्षा मुणगेकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करत आहे.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने सुंदर साडी नेसली आहे.
तिचा हा पारंपरिक लुक सध्या व्हायरल होत आहे