अभिनेत्री प्रिया बापट ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेस मधील काही फोटो व्हायरल झालेले आहेत.
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा वन पीस परिधान केलेला आहे.
तसेच सुंदर असे इयरिंग्स घातलेले आहे.
तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.