लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे  प्रिया बापट होय.

आंबा कलरच्या पैठणी साडीत सुंदर फोटोशूट

साडीवर जांभळ्या रंगाचा काॅन्ट्रास्ट ब्लाउज परिधान

केसात पांढरा शुभ्र सुंदर गजरा

'मराठामोळा साज...' अस फोटटोंना कॅप्शन दिले आहे.