अभिनेत्री प्रिया बापट वेगवेगळे ट्रेंड फॉलो करताना दिसते.

आताही तिने असेच हटके स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

प्रियाने पिवळ्या रंगाचा  शाॅर्ट वन पिस परिधान केला आहे.

सध्या ती समुद्र किनारी आनंद लूटताना दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर अनेकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत.