नजरेच्या एकाच कटाक्षाने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर होय.

अभिनेत्रीने एका व्हिडिओने तरुण वर्गाला वेड लावले होते. आता अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत प्रिया चमकदार रंगीत जॅकेटमध्ये आणि पँटमध्ये दिसत आहे.

प्रिया काही फोटोंमध्ये सोफ्यावर बसली असून वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे.

प्रिया अवघ्या 23 वर्षांची असून तिला इंस्टाग्रामवर 7.6 मिलियन म्हणजेच 76 लाख फॉलोव्हर्स आहेत.