मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक ही सध्या आपल्याला शिवा या मालिकेतून दिसत आहे.
या मालिकेतील तिचे डॅशिंग पात्र सगळ्यांनाच खूप जास्त आवडत आहे.
नुकतेच पूर्वाचे साडी मधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.