राणी मुखर्जी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

वयाच्या पन्नाशीतही ती स्टाईल स्टेटमेंट फॉलो करत असते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ब्लेझर घातला आहे.

यावर तिने मोत्याचे गळ्यातले घातले आहे आणि लाल लिपस्टिक लावली आहे.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.