अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने अनेक बॉलीवूड तसेच टॉलीवूड चित्रपटात काम केले आहे.
रकूलने नुकतेच मागच्या वर्षी लग्न देखील केलेले आहे.
सध्या रकुलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये तिने निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशन मध्ये सुंदर साडी नेसलेली आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने साडीला मॅचिंग असे इअररिंग्स घातलेले आहेत.
तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडत आहेत.