रकुल प्रीत सिंग लोकप्रिय अभिनेत्री आहे

अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.

सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

अशातच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने सुंदर ड्रेस परिधान केला आहे.