राणी मुखर्जी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिचा खूप फॅन फॉलोविंग आहे.

सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

नुकतेच तिचे काही पांढऱ्या साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.