राशा थडानी ही एक नवोदित अभिनेत्री आहे.
ती रविना टंडन हिची मुलगी आहे.
राशा सोशल मीडियावर देखील सक्रिय असते
सध्या तिचे शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडले आहेत.