अभिनेत्री रश्मिका मंदाना हीला नॅशनल क्रश म्हणून ओळखतात.

5 डिसेंबर रोजी तिचा बहुप्रतिक्षित पुष्पा 2 हा सिनेमा रिलीज होणार आहे.

नुकतेच सोशल मीडियावर तिच्या साडीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने मरून रंगाची साडी नेसली आहे.

तसेच साडीला मॅचिंग अशी ज्वेलरी घातली आहे.