‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे रसिका सुनिल हिला घराघरामध्ये ओळख मिळाली.

रसिकाचा ग्लॅमरस अवतार सगळ्यांनाच आवडतो.

रसिका  सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

रसिका तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

शेअर केलेल्या फोटोमध्ये रसिकाने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.