नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिच्या सौंदर्यावर आजही लाखो चाहते फिदा आहेत.

रवीनाने नुकतेच निळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

रवीनाने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या 'पत्थर के फूल' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते.

यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. जसे की, 'मोहरा', 'खिलाडियों का खिलाडी' होय.

ती शेवटची 'केजीएफ २' या सिनेमात दिसला होती. या सिनेमाने हजारो कोटींची कमाई केली होती.