रेश्मा शिंदे ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
सध्या ती घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करत आहे.
नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यामध्ये तिने सुंदर अशी जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.