अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.

अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू  प्रचंड चर्चेत असते.

रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहते.

नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.