अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच प्रसिद्ध असते.
तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या तिच्या साडीमधील रॉयल फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.
फोटोमध्ये रिंकूने पारंपारिक वेशभूषेत नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
रिंकूला सैराट चित्रपटामुळे घराघरात लोकप्रियता मिळाली होती.