अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिचे वेगवेगळे फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते.

नुकतेच तिने ब्लॅक कलरच्या साडी मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने ऑक्साईड ज्वेलरी घातलेली आहे.

तसेच ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.