रुबीना दिलैक ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोवर सगळे कौतुकाचा वर्षाव करत आहेत.