बिग बॉस मराठी 4 ची स्पर्धक रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुकतेच रुचिराचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने व्हाईट क्रॉप शर्ट आणि डेनिम शॉट घातलेले आहेत.

त्याचप्रमाणे तिने पायात बुटस घातलेले आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.