माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहचली.
सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
तिचे बोल्ड आणि हॉट फोटो ती शेअर करत असते.
अशातच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये रुचिरा बाथटबमध्ये पोझ देताना दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूपच आवडला आहे.