मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

रुपाली नेहमीचं सोशल मिडियावर सक्रिय असते.

अलीकडेच तिने नविन फोटोशूट केलं.

पिवळ्या  रंगाच्या नऊवारीमध्ये रुपालीचा सौंदर्य खुललं आहे.

चाहते तिचा या लूकला पसंत करत आहे.