रुपालीच्या मनमोहक सौंदर्याचं चाहते सोशल मीडियाद्वारे कौतुक करतात.
तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच तीने तिचे राजेशाही लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रुपालीने सुंदर जांभळ्या रंगाचा लेंहगा परिधान केला आहे.
तिच्या या लुकची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.