'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो नेहमीच शेअर करत असते.

सध्या सई तिच्या पतीसोबत बालीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

या दरम्यान तिने लाल रंगाच्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत..

हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

सईने कपिल शर्मासोबत 'किस किस को प्यार करू' या चित्रपटात काम केले आहे.